हाथरस गँगरेप : सत्याच्या दरवाजावर षडयंत्राचे पोलादी पडदे टाकण्याचा प्रयत्न
अशा वेळी जर रामराज्य आले असेल आणि ते शक्तिशाली असेल तर मग रामराज्याची व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहायची? अशा वेळी पीडित एक तर महिला आहे आणि त्यातही ती दलित आहे. अशा महिलेसाठी सवर्णांना शिक्षा? रामराज्यात हे कसे काय शक्य आहे? त्यामुळे आरोपींना येनकेनप्रकारे वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.......